शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: ...अन् अफगाणिस्तानचं संपूर्ण हवाई दल झालं गायब; २०० विमानं दिसेनाशी झाल्यानं खळबळ

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये ३०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर अहमद मसूद यांचे तालिबानला थेट आव्हान, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : अमेरिकेच्या विमानात अफगाणी महिलेने जर्मनीत दिला बाळाला जन्म; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan मध्ये तालिबान उभं करण्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात; अमेरिकान खासदाराचा दावा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : तालिबान्यांची क्रुरता, मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार! 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: ‘ते आमची अब्रू लुटतील !...’; मुलांना काटेरी तारांवरून फेकणारा आक्रोश

संपादकीय : Afghanistan: फॅशन ते बंदुकीच्या गोळीपर्यंतची अंधारयात्रा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना धक्का; ३०० दहशतवादी ठार

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तालिबानींचा गोळीबार, चेंगराचेंगरीत 7 ठार; गर्दीमुळे काबूल विमानतळावरील स्थिती गंभीर 

राष्ट्रीय : चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष