शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: खच्चून भरलेली गर्दी, दाटीवाटीनं प्रवास; अफगाणिस्ताहून निघालेल्या 'त्या' विमानानं रचला इतिहास

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: सगळं संपलंय... काबुलहून दिल्लीत उतरताच अफगाणी शीख खासदाराला रडू कोसळलं

राष्ट्रीय : VIDEO: रक्षाबंधन! काबुलमधून भारतात परतलेल्या चिमुकल्या बहिणीचा निरागस आनंद एकदा पाहाच

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: मोस्ट वॉन्टेड खलील हक्कानी 8 किमीवर होता; अमेरिकन सैन्य नुसते पाहत राहिले

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: १६८ जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान भारतात दाखल, आणखी एक विमान ८७ भारतीयांना घेऊन रवाना

आंतरराष्ट्रीय : तालिबानी आले..१५० भारतीयांना गॅरेजमध्ये नेलं अन्... | Afghanistan & Taliban War | Kabul Airport

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: भीषण स्फोटांचे आवाज, बसवर बेछूट गोळीबार; अफगाणिस्तानातून परतलेल्यांनी सांगितली थरकाप उडवणारी कहाणी

आंतरराष्ट्रीय : afghanistan crisis: अफगाणिस्तानवर नवं संकट! खतरनाक IS कडून काबुल विमानतळावर हल्ल्याची शक्यता, अमेरिकेनं दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: मान्यता सोडाच, त्यांच्याशी चर्चादेखील करत नाही; बलाढ्य संघटनेचा तालिबानला जोरदार दणका