शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: अखेरच्या क्षणापर्यंत ‘ती’ तालिबानींशी लढत राहिली; महिला गवर्नर सलीमा मजीराला पकडलं

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: सत्तेत येताच तालिबानला पहिला मोठा धक्का; अमेरिकेनं आर्थिक कंबरडं मोडणारा निर्णय घेतला

आंतरराष्ट्रीय : एक अफवा.. आणि लोकं विमानाला लटकले | Taliban Violence in Afghan | International News

अमरावती : Afghanistan Taliban Crisis: सॅल्यूट! अमरावतीच्या ‘नीरजा’चे मोठे धाडस; तालिबानच्या तावडीतून १२९ भारतीयांना मायदेशी आणले

फिल्मी : इथेही ड्रामा? अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सिद्धार्थ शुक्लानं असं व्यक्त केलं दु:ख, झाला ट्रोल

आंतरराष्ट्रीय : तालिबान, स्वस्त पेट्रोल आणि मोदींचं कौतुक | PM Narendra Modi | Afghanistan & Taliban | Babita Phogat

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड; संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: महिलांना बुर्खा घालण्याची गरज नाही, पण हिजाब बंधनकारक

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये दडलाय तब्बल ३ लाख कोटी डॉलरचा खजिना, मिळवण्यासाठी लागलीय चढाओढ 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा! काबुल विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार; Video व्हायरल