शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : कॅशनं भरलेल्या चार कार्स आणि चॉपर घेऊन अशरफ गनींचं पलायन; रशियन दुतावासानं दिली माहिती

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: 'भारत भूमिका बदलेल आणि आमची साथ देईल अशी आशा', तालिबान प्रवक्त्याचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांची धडपड, विमान हवेत असताना तीन जण पडले; पाहा धक्कादायक Video...

राष्ट्रीय : अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय : महायुद्ध LIVE - अफगाणिस्तानात तालिबान्यांना रोखलं का नाही? Ashish Jadhao | Afganistan & Taliban War

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळावर गोळीबार, ५ जण ठार; चीनने दिली पहिली प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: ...अन् 20 वर्षांनी तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तानात डोकं वर काढलं; जाणून घ्या त्यामागचं कारण!

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

आंतरराष्ट्रीय : Taliban in kabul Video : भयंकर... हा हॉलिवूडच्या चित्रपटातील सीन नसून काबुल विमानतळाची सद्यस्थिती

क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : तालिबान्यांचा अफगाणिस्तानवर कब्जा, तरीही राशिद खान, मोहम्मद नबी आयपीएलमध्ये खेळणार!