शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय? महिलांसमोर सेक्स गुलाम होण्याचे संकट

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis:”मला अश्रू पुसावे लागतील, आमची कुणालाही पर्वा नाही”: धाय मोकळून रडतेय अफगाणिस्तानची मुलगी

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता 

मुंबई : अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणार; आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येण्यास परवानगी 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानं चीन अन् पाकसाठी शुभ संकेत? भारताला धोका

आंतरराष्ट्रीय : अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ?

आंतरराष्ट्रीय : अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले...; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

राष्ट्रीय : तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार