तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी तान्हाजी चित्रपट दाखवण्यात आला. या उपक्रमाची थेट दखल तान्हाजी चित्रपटातील अभिनेता अजय देवगण याने घेतली असून, या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा ...
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. हेच कारण आहे की, अनेक चित्रपटांचे आव्हान असूनही चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. ...
नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. ...