तनुज महाशब्दे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यरची भूमिका साकारत आहे. या मालिकेचा आधी तो लेखक होता. पण या मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीने तनुजला या मालिकेत घेण्याविषयी सुचवले होते.
Read more