शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तारीश आत्तार

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.

Read more

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, घटक- गटाशी जुळणारे पद

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मराठी, घटक - काळ

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय :- मराठी, इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - मराठी, घटक- वचन

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे.

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर