शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तारीश आत्तार

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.

Read more

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​ विषय-गणित. घटक- सरळव्याज

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,​​​​​​​  विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- सामान्यज्ञान

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,  विषय-बुध्दिमत्ता चाचणी, घटक - सामान्यज्ञान

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- जोडशब्द

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी, घटक-म्हणी