शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तारीश आत्तार

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.

Read more

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - विषय - मराठी, घटक - लिंग

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय - बुद्धिमत्ता चाचणी, वर्गीकरण - शब्दसंग्रह

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित - घटक- त्रिकोणी व चौरस संख्या

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:- मराठी, घटक -विशेषण व क्रियापद

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे

करिअर : इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद