लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
तौत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली SMS ब्लास्टर सेवा - Marathi News | raigad district administration launches SMS blaster service due to cyclone tauktae | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तौत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली SMS ब्लास्टर सेवा

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा तसेच सुरक्षा संबंधीच्या उपाययोजनांची वेळोवेळी माहिती पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "मोबाईल एसएमएस ब्लास्टर सेवा" सुरू केली आहे. ...

तौत्के चक्रीवादळाचा धोका! रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | cyclone tauktae The migration of 5 thousand 942 coastal citizens of the district has been completed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तौत्के चक्रीवादळाचा धोका! रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर

cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले ...

cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज - Marathi News | Raigad police ready on the backdrop of cyclone tauktae | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज

तौक्ते चक्रीवादळ संकटाला जिल्हा प्रशासन तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. पोलिसही वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे. ...

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Corona vaccination in Mumbai to be stopped tomorrow due to cyclone tauktaee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय

मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे. ...

‘तौक्ते’ चक्री वादळामुळे हाय अलर्ट; वीज यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज, महावितरण भांडूप परिमंडल - Marathi News | cyclone tauktae High alert Power system equipped on the battlefield | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तौक्ते’ चक्री वादळामुळे हाय अलर्ट; वीज यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज, महावितरण भांडूप परिमंडल

अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...

Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस - Marathi News | Cyclone Tauktae Live Updates heavy rains in kokan will hit mumbai also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. ...

नाशिक शहरात हलकासा पाऊस पण लगेचच पडले ऊन - Marathi News | Light rain in Nashik city but wool fell immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात हलकासा पाऊस पण लगेचच पडले ऊन

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून दुपारपासून शहरात जोरदार वारे वाहु लागले आणि त्यानंतर दुपारी हलकासा पाऊस झाला मात्र काही क्षणातच ऊन पडले आहे. ...

तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना  - Marathi News | Danger notice on Bhayander's Uttan coast with the possibility of Toutke storm on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना  फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे ...