लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षक भरतीनंतरही सिंधुदुर्गात रिक्त शिक्षक पदांचे ग्रहण, ३८७३ मंजूर पदांपैकी किती पदे भरली.. जाणून घ्या - Marathi News | Vacancy of teacher posts in Sindhudurga even after recruitment of teachers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षक भरतीनंतरही सिंधुदुर्गात रिक्त शिक्षक पदांचे ग्रहण, ३८७३ मंजूर पदांपैकी किती पदे भरली.. जाणून घ्या

उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ? ...

ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते? - Marathi News | Why stomach ache if teachers get big salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

भावी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याच गरजा पूर्ण होणार नसतील तर ते किती प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष देणार? विनाअनुदानित कॉलेजची फी सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना परवडणार का?  ...

MHT-CET Result 2024: अखेर प्रतिक्षा संपली; एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर हाेणार - Marathi News | Finally the wait is over MHT CET result will be declared today evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT-CET Result 2024: अखेर प्रतिक्षा संपली; एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर हाेणार

गतवर्षी पीसीएम ग्रुप मधून ३ लाख १३ हजार ७३० तर पीसीबी ग्रुप मध्ये २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेस बसले हाेते ...

गुरुजींचे शाळेच्या पहिल्या दिवशीच आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | teachers protest on the first day of school  demonstration in front of the collectorate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुरुजींचे शाळेच्या पहिल्या दिवशीच आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

शाळाबाह्य कामे रद्दसह शिक्षकांना गणवेशाची सक्ती न करण्याची मागणी ...

सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे - Marathi News | 274 teachers got government jobs in Sangli, appointment letters from Zilla Parishad to teachers in Pavitra Portal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे

निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासन निवडणूक कामात गुंतल्याने नियुकत्या लांबल्या होत्या. ...

तीन हजार शिक्षकांना मिळणार का बदलीची संधी? - Marathi News | Three thousand teachers will get a chance to transfer? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन हजार शिक्षकांना मिळणार का बदलीची संधी?

पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने ६ मार्च २०२४ रोजी काढले होते. ...

रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया - Marathi News | Stalled teacher recruitment to begin, process for local bodies schools keeping in mind code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहितेंमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

Teacher Recruitment: राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच शासनाला खडबडून जाग आली असून आचारसंहिता असतानाही शिक्षक भरती करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.  या बातमीनंतर तीन दिवसांतच शिक्षण विभागाने शिक्षक ...

जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव - Marathi News | Entrance festival on June 15 in schools of the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ...