शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेजस ठाकरे

Tejas Thackeray : तेजस ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. तसंच शिवसेना पक्षाच्या काही कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. २०१४ साली त्यांनी एक पाल शोधली होती. यावर संशोधन झालं आणि प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला 'मॅगनिफिसंट डवार्फ गेको' असं नाव देण्यात आलं. तसंच पश्चिम घाटात सापाची एक नवी प्रजाती त्यांनी शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं.

Read more

मुंबई : तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांनी घेतला पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या कुळाचा शोध

मुंबई : तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव

मुंबई : Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

मुंबई : 'मातोश्री'त उद्धव, आदित्य ठाकरेंचं मंथन; तर रस्त्यावर तेजस ठाकरेंनी अशी सांभाळली सारी व्यवस्था! 

मुंबई : बॅनरच्या चर्चेनंतर थेट निमंत्रण, तेजस ठाकरे राजकारणात या अन् महाराष्ट्राला समृद्ध बनवा

मुंबई : आजची शांतता, उद्याचं वादळ...नाव लक्षात ठेवा; एक बॅनर अन् तेजस ठाकरे यांच्या 'एन्ट्री'चे संकेत

मुंबई : आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी

मुंबई : तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक