शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : तेलंगणातील सत्ताधारी TRS आमदारांची शिक्षणं पाहून धक्का बसेल!

संपादकीय : याेजना, यज्ञ, दक्षिणा ; केसीअार यांचा धार्मिक फाॅर्म्युला

राष्ट्रीय : 'केसीर अने नेनू', चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

राष्ट्रीय : भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर?

राष्ट्रीय : तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results Live : तेलंगणात टीआरएसचा बलाढ्य विजय तर भाजपचा मोठ्ठा पराजय

राष्ट्रीय : तेलंगणात भाजपाचा 'एकटा टायगर', टी. राजासिंगनं गोशामहल जिंकलं

राष्ट्रीय : तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results : ईव्हीएम छेडछाडीविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

राष्ट्रीय : चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत