शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

राष्ट्रीय : 15 मिनिटांचं राहू दे, तू 5 मिनिटांसाठी बाहेर ये, टायगर राजासिंगचं ओवैसींना चॅलेंज

राष्ट्रीय : माझ्या वडिलांचे राज्य - ओवेसी

राष्ट्रीय : चंद्राबाबूंचे मानसिक संतुलन ढळले - चंद्रशेखर राव

राष्ट्रीय : पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवैसी

राष्ट्रीय : ब्लॅक मॅजिक! तेलंगणात उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांची तस्करी

राष्ट्रीय : Video : चहावाल्या, एवढं मारेन की कानातून रक्त येईल; मोदींवर टीका करताना ओवेसींची जीभ घसरली

राष्ट्रीय : हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

राष्ट्रीय : 'हिंदुस्थान मेरे अब्बा का है, नही जाऊंगा', ओवैसींचा योगींवर पटलवार

राष्ट्रीय : आदिवासी पाड्यांवर नेत्यांच्या गाड्या!