शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. Read More
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी शिवसेनेचे खासदार, निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक, मनसे नेते अभिजित पानसे यांच्यातील मानापमान नाट्यामुळे शिवसेना आणि मनसे आमनेसामने आली आहे. ...
'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी झालेल्या मानापमान नाट्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमास ...
मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी 'ठाकरे' चित्रपटाचे स्क्रीनिंग ... ...
बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. ...