लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट

Ticket, Latest Marathi News

Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर - Marathi News | Finally, the underground metro passing through the central area will join the service of Punekars; Know the ticket price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर

पुणेकर अनेक दिवसांपासून या भूमिगत मेट्रोच्या प्रतीक्षेत असून अखेर ती सुरु झाल्याने नागरिक प्रवासासाठी सज्ज झाले आहेत ...

Tech: ट्रेन प्रवासात हमखास 'लोअर सीट' हवी? बुकिंग करताना वापरा 'ही' एक ट्रिक! - Marathi News | Tech: Need a 'lower seat' for seniors on train journeys? Use 'this' a trick when booking! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tech: ट्रेन प्रवासात हमखास 'लोअर सीट' हवी? बुकिंग करताना वापरा 'ही' एक ट्रिक!

Tech: 'लोअर सीट'चा ऑप्शन निवडूनही ऐनवेळेस वरची सीट मिळत असेल तर पूर्वकाळजी काय घ्यायची ते जाणून घ्या.  ...

दिवाळीत गावी जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त वेटिंग; घरी जाणार कसं? रेल्वे फुल्ल अन् प्रवासी नाराज - Marathi News | Over 200 waiting to go to village during Diwali; How to go home? The train is full and passengers are upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत गावी जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त वेटिंग; घरी जाणार कसं? रेल्वे फुल्ल अन् प्रवासी नाराज

पुण्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या नागपूर, गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस व इतर प्रमुख गाड्यांना आतापासूनच वेटिंग सुरू ...

Pune Metro: विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांनी मोडला रेकॉर्ड! तब्बल साडेतीन लाख प्रवाशांचा एकाच दिवसात मेट्रोने प्रवास - Marathi News | Pune Metro: Passengers break record on immersion day! As many as three and a half lakh passengers travel by metro in a single day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांनी मोडला रेकॉर्ड! तब्बल साडेतीन लाख प्रवाशांचा एकाच दिवसात मेट्रोने प्रवास

एकाच दिवसात ३ लाख ४६ हजार ६३३ जणांनी प्रवास केला असून तब्बल ५४ लाखांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे ...

नवी मुंबई मेट्रोचा प्रवास ३३ टक्क्यांनी झाला स्वस्त - Marathi News | navi mumbai metro travel has become cheaper by 33 percent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मेट्रोचा प्रवास ३३ टक्क्यांनी झाला स्वस्त

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तिकीट दरात कपात ...

बाप्पांच्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायला आलो अन् इथंच अडकलो; एसटी संपाचा प्रवाशांना फटका - Marathi News | Came to buy ganpati Bappa decoration material and got stuck here Commuters hit by ST strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पांच्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायला आलो अन् इथंच अडकलो; एसटी संपाचा प्रवाशांना फटका

एसटी संपाच्या संधीचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दामदुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे ...

9.45/10.59 ? तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी कोणती वेळ योग्य? मिळेल कन्फर्म बर्थ मिळेल.... - Marathi News | Tatkal Ticket Booking 9.45 or 10.59? What is the best time to book instant tickets? You will get confirmed berth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :9.45/10.59 ? तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी कोणती वेळ योग्य? मिळेल कन्फर्म बर्थ मिळेल....

IRCTC अॅपवर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. ...

खिशाला कात्री; सणासुदीच्या काळात विमानाचे भाडे 25% ने वाढले, पाहा नवीन दर... - Marathi News | Flight Ticket in Festiv Season Air travel became expensive; Air fares hiked by 25% during festive season, see new rates... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला कात्री; सणासुदीच्या काळात विमानाचे भाडे 25% ने वाढले, पाहा नवीन दर...

पुढील महिन्यापासून देशभरात विविध सणांना सुरुवात होणार आहे. ...