शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ठाणे महानगरपालिका निवडणुक 2022

TMC Election 2022 :- ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२२ : ठाणे महापालिकेत यंदा ३ सदस्य संख्या असलेले ४६ प्रभाग आणि ४ सदस्य असलेला १ प्रभाग अशी एकूण ४७ प्रभाग आहेत. ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. याठिकाणी भाजपा २३, शिवसेना ६७, राष्ट्रवादी ३४, काँग्रेस ३ असं पक्षीय संख्याबळ आहे.

Read more