लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

Satara: तासवडे टोलनाक्यावर खासगी बसला लागली आग, बस जळून खाक  - Marathi News | A fire broke out in a private bus at Taswade toll booth satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: तासवडे टोलनाक्यावर खासगी बसला लागली आग, बस जळून खाक 

अजय जाधव उंब्रज: पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे प्रवाशी घेऊन निघालेल्या खासगी बसला तासवडे टोलनाका येथे अचानक आग ... ...

राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा - Marathi News | Raj Thackeray meets CM Eknath Shinde; Discussion on the question of toll naka and Marathi signs on shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Toll employees leave free vehicles due to non-payment of salary, employees protest at toll plaza on Samrudhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ...

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला - Marathi News | Mankoli Anjurphata Chinchoti road in Bhiwandi; Angry activists of NCP broke the Malodi toll booth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

मानकोली अंजुर फाटा चिंचोटी या महामार्गावरून अहमदाबाद मुंबई येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या अवजड वाहनांकडून टोल कंपनी मोठ्या प्रमाणात टोल वसूल करत आहे. ...

सगळेच पैसे घरीच न्या; टोलचे एवढे कलेक्शन की, अख्ख्या राज्यातील रस्ते सिमेंटचे होतील: शर्मिला ठाकरे - Marathi News | Take all the money home; So much collection of tolls that roads in the entire state will be made of cement: Sharmila Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळेच पैसे घरीच न्या; टोलचे एवढे कलेक्शन की, अख्ख्या राज्यातील रस्ते सिमेंटचे होतील: शर्मिला ठाकरे

आम्ही कोकणची जागर यात्रा केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले. मात्र, एक मार्ग पूर्ण झाला नाही. काम सुरू असतानाच एक पूल कोसळला. पूल पूर्ण झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील? शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. ...

Navi Mumbai: मुंबईभवतीच्या टोलनाक्यांमधून संपूर्ण राज्यातील रस्ते होतील दुरुस्त, शर्मिला ठाकरेंचा टोला - Marathi News | Navi Mumbai: Roads in the entire state will be repaired from the toll booths around Mumbai, says Sharmila Thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईभवतीच्या टोलनाक्यांमधून संपूर्ण राज्यातील रस्ते होतील दुरुस्त, शर्मिला ठाकरेंचा टोला

Navi Mumbai News: वाशी येथील टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या नोंदीसाठी मनसेतर्फे सीवूड येथे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. ...

‘टोल’धाड कधी थांबेल? महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या, पण... - Marathi News | when will the toll drive stop | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘टोल’धाड कधी थांबेल? महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या, पण...

राज्यातील जनतेला वाटले की, बस्स, महाराष्ट्र टोलमुक्त झालाच; पण तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही.  ...

Video: 'राज' आदेश पाळण्यासाठी मध्यरात्रीही मनसे कार्यकर्त्यांचा जागता पाहारा - Marathi News | Video: Watch MNS workers stay awake even in the middle of the night to follow the 'Raj Thackeray' order over Toll Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'राज' आदेश पाळण्यासाठी मध्यरात्रीही मनसे कार्यकर्त्यांचा जागता पाहारा

पुढील १५ दिवस २४ तास या टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची नोंदणी ठेवली जात आहे. त्यासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहे. ...