लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

मालदीवच्या मंत्र्याचं भारत विरोधी वक्तव्य, लोक भडकले; हजारो भारतीयांनी रद्द केला मालदीव टूर - Marathi News | Maldivian minister's anti-India tweet india maldives row tension emerge Thousands of Indians canceled Maldives tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवच्या मंत्र्याचं भारत विरोधी वक्तव्य, लोक भडकले; हजारो भारतीयांनी रद्द केला मालदीव टूर

देशातील हजारो लोक #BoycottMaldives लिहून आपला विरोध व्यक्त करत आहेत. हे लोक मालदीवच्या नेत्यांनी भारताविरोधात केलल्या वक्तव्यामुळे भडकले आहेत. ...

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान - Marathi News | Wow..! Another big flight from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे ...

पर्यटक फुटपाथवर झोपतात? जगाचा ओढा गोव्याकडे; पण शिस्त नाही - Marathi News | goa tourism and tourist worst behavior | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटक फुटपाथवर झोपतात? जगाचा ओढा गोव्याकडे; पण शिस्त नाही

फुटपाथवर झिंगणारे व झोपणारे पर्यटक हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे. ...

समुद्राच्या पाण्याखालचा अद्भुत खजाना, पर्यटकांबरोबरच अभ्यासकसुध्दा अचंबित - Marathi News | A wonderful treasure under the sea, astonishes tourists as well as scholars | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समुद्राच्या पाण्याखालचा अद्भुत खजाना, पर्यटकांबरोबरच अभ्यासकसुध्दा अचंबित

निवती रॉक्स समुद्रात होते डिस्कवर स्कुबा.. ...

इंजिनियर लंडनवरून लग्नासाठी आला अन् साडेसात लाखांचे दागिने गमावून बसला - Marathi News | The engineer came from London for the wedding and lost seven and a half lakhs worth of jewellery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंजिनियर लंडनवरून लग्नासाठी आला अन् साडेसात लाखांचे दागिने गमावून बसला

साॅफ्टवेअर इंजिनियर पत्नी आणि मुलांसह लग्न तसेच फिरण्यासाठी लंडन येथून भारतात आला ...

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले - Marathi News | Tourists flock to Alibaug Agar; On the return journey, the ST department's planning collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले

पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते.  ...

पर्यटक निवासांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, १ ते ८ मार्चपर्यंत मिळणार मुभा - पर्यटनमंत्री गिरीश महाजन - Marathi News | Women will get 50 percent discount in tourist accommodation from 1st to 8th March - Tourism Minister Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटक निवासांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, १ ते ८ मार्चपर्यंत मिळणार मुभा - पर्यटनमंत्री गिरीश महाजन

या धोरणाचा भाग म्हणून १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.  ...

... अन् अर्ध्या वाटेवरच मृत्यूने कवटाळले; नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतले - Marathi News | ... And half-way death overtook him; The New Year celebration came to life in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... अन् अर्ध्या वाटेवरच मृत्यूने कवटाळले; नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतले

नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या तरुण पर्यटकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू ...