लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

माथेरानमध्ये घोडेस्वारी करताय, हेल्मेट घातले ना? अपघात वाढले, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Riding a horse in Matheran, wearing a helmet? Accidents have increased, the question of safety of tourists is on the rise | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये घोडेस्वारी करताय, हेल्मेट घातले ना? पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Matheran : माथेरानमध्ये २५ जानेवारी रोजी एका पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. यात त्या पर्यटकाने हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना माथेरानमध्ये दरवर्षी घडतात.  ...

मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली - Marathi News | Strange management of Central Railway! The 8 pm Aurangabad-Mumbai train left at 7 am today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली

‘मध्य रेल्वे’कडून प्रवाशांची थट्टा, रात्रभर प्रवाशांचे हाल, सिकंदराबादहून रिकामी रेल्वे बोलविण्याची वेळ ...

६१ कारंजे, ७२५ दिव्यांची रोषणाई; ‘दख्खन का ताज’च्या रात्रीच्या सौदर्याची पर्यटकांना भूरळ - Marathi News | Tourists are in awe of the night time atmosphere of 'Dakkhan Ka Taj'; 61 fountains, 725 lamps illuminated Bibi Ka Maqbara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६१ कारंजे, ७२५ दिव्यांची रोषणाई; ‘दख्खन का ताज’च्या रात्रीच्या सौदर्याची पर्यटकांना भूरळ

‘दख्खनचा ताज’ अर्थात बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य रात्री १० वाजेपर्यंत न्याहाळता येणार आहे. ...

ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई - Marathi News | forest department takes strict action against tourist for playing songs and partying in Tadoba buffer zone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई

ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती. ...

'फेमीकेशन' प्रक्रियेनंतर अजिंठा लेणीतील चित्रांचे आयुष्य वाढले, धोकादायक जीवजंतूंचा खातमा - Marathi News | Life of Ajanta Cave Paintings Extends After 'Femication' Process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फेमीकेशन' प्रक्रियेनंतर अजिंठा लेणीतील चित्रांचे आयुष्य वाढले, धोकादायक जीवजंतूंचा खातमा

अजिंठा लेणीतील चित्रांचे आयुष्य वाढविण्यासाठी केली रासायनिक प्रक्रिया, तीन दिवस दोन लेण्या ठेवण्यात आल्या होत्या बंद ...

पर्यटकांनो हे लक्षात असू द्या; २२ ते २४ जानेवारीला अजिंठ्यातील दोन लेण्या बंद असतील - Marathi News | Tourists keep this in mind; Two caves of Ajantha will be closed from 22nd to 24th January | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांनो हे लक्षात असू द्या; २२ ते २४ जानेवारीला अजिंठ्यातील दोन लेण्या बंद असतील

दोन्ही लेण्यात चित्र संवर्धनासाठी ‘फ्युमिगेशन’ करण्यात येणार ...

विदर्भाच्या नंदनवनाला पडला बिल्डरांचा विळखा, ग्रीन झोन गायब - Marathi News | Vidarbha's paradise chikhaldara is encroached by the builders, green zone is missing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाच्या नंदनवनाला पडला बिल्डरांचा विळखा, ग्रीन झोन गायब

सिडकोद्वारा प्रस्तावित २० वर्षांसाठी विकास आराखडा, १४ वर्षांपासून वनवासात ...

देवबाग कर्ली खाडी पात्रातील त्सुनामी आयलंड पुनर्जीवित होणार, नीलेश राणेंकडून प्रयत्न   - Marathi News | Tsunami Island in Deobagh Curly Bay vessel to be revived, A try from Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवबाग कर्ली खाडी पात्रातील त्सुनामी आयलंड पुनर्जीवित होणार, नीलेश राणेंकडून प्रयत्न  

ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी व्यक्त केले समाधान ...