लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास

Travel, Latest Marathi News

लग्नसराईमुळे रेल्वे, बसस्थानकात गर्दी - Marathi News | Due to marriage rush, bus station rush | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नसराईमुळे रेल्वे, बसस्थानकात गर्दी

बुधवारी लग्नतिथी अत्यंत दाट असल्याने कडक उन्हातही लग्नाचे मुहूर्त साधण्यासाठी नातेवाईकांची लगीनघाई दिसून आली. ...

पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू - Marathi News | PMP now 'Supply on demand' policy: Continuing study roads and bus stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू

‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. ...

कपल्ससाठी हे शहर ठरु शकतं परफेक्ट डेस्टिनेशन - Marathi News | Know about city of love in Guhawati | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कपल्ससाठी हे शहर ठरु शकतं परफेक्ट डेस्टिनेशन

कपल्स जर फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशनचा शोध घेत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हे परफेक्ट डेस्टिनेशन गुवाहाटीपासून जवळपास 180 किलोमीटर दूर आहे. ...

‘हे’ आहेत जगातील सर्वात विचित्र प्राणी - Marathi News | weird animals in the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘हे’ आहेत जगातील सर्वात विचित्र प्राणी

रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत परत केले सोन्याचे दागिने  - Marathi News | auto rickshaw driver returns of gold jewelery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत परत केले सोन्याचे दागिने 

परवेझ नझीर शेख यांची पत्नी व मुले रविवारी गावाला निघाले होते. महर्षीनगर येथून त्यांनी रिक्षा केली. रिक्षामध्ये बसल्यावर ते शिवाजीनगर बस स्थानकावर उतरले. मात्र, नजरचुकीने त्यांची पर्स रिक्षाच्या पाठीमागील बाजूस विसरली. ...

दुचाकीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेचे काय? - Marathi News | What about the safety of the bus passengers sitting on the back seat? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुचाकीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेचे काय?

उच्च न्यायालयाने राज्य सरकार व बजाज आॅटोला बजावली नोटीस ...

ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर - Marathi News | Thane-Palghar falls in the footsteps of lakhs of vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

आरटीओची आकडेवारी : दुचाकीं अडीच लाख, रिक्षाही प्रचंड ...

कायद्याच्या राखणदारांकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन - Marathi News | Law enforcement violates traffic rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कायद्याच्या राखणदारांकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन

हेल्मेटचा वापर नाही : पोलिसांच्या बेशीस्तपणाविषयी नाराजी ...