गायिका तुलसी कुमार ही टी-सीरिज कंपनीचे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी आहे. तुलसीचा पती हितेश जयपूरचा एक मोठा उद्योगपती आहे. २२ फेबु्रवारी २०१५ मध्ये दोघांचेही लग्न झाले.
Read more