लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा! - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has thanked MP Chhatrapati Udayanaraje. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांचे आभार मानले आहेत. ...

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- आशिष शेलार - Marathi News | We do not agree with the Governor Bhagat Sing Koshyari statement; Right to protest to MP Udayanraje - MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- शेलार

उदयनराजेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी समर्थन केलं आहे. ...

उदयनराजेंची राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका; शिंदे गटातील आमदारानेही केलं समर्थन - Marathi News | MLA Sanjay Gaikwad has welcomed the stand taken by Chhatrapati Udayanraje against the Governor. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उदयनराजेंची राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका; शिंदे गटातील आमदारानेही केलं समर्थन

छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपालांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं स्वागत आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. ...

खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावर, कडक बंदोबस्त तैनात - Marathi News | MP Udayanaraje deployed strict security at Fort Raigad today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावर, कडक बंदोबस्त तैनात

संपूर्ण रायगडावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे ...

उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला - Marathi News | Chhatrapati Udayan Raje resigns BJP, Sanjay Raut's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला

आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. भाजपात शिवप्रेमी असतील. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. ...

रायगडावर छत्रपतींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करणार - उदयनराजे; साताऱ्यातून कार्यकर्त्यांसह रवाना - Marathi News | He will commit self-immolation in front of Chhatrapati's mausoleum at Raigad says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रायगडावर छत्रपतींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करणार - उदयनराजे; साताऱ्यातून कार्यकर्त्यांसह रवाना

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संताप ...

मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही; छत्रपती उदयनराजे भोसले स्पष्टच बोलले - Marathi News | I don't wait for anyone's phone says Chhatrapati Udayanaraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही; छत्रपती उदयनराजे भोसले स्पष्टच बोलले

गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी कुणाचा फोन आला नाही; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | No one received a call for the program at Pratapgarh; Udayanraje bhosale clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी कुणाचा फोन आला नाही; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

घातपात होऊ शकतो माहित असताना ते दिल्लीला गेले होते. त्याला शूरता म्हणतात असं उदयनराजेंनी सांगितले.  ...