Uddhav Thackeray News, मराठी बातम्या FOLLOW Uddhav thackeray, Latest Marathi News Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. ...
जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे ...
सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. ...
सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना काँग्रेस नेत्यांना मतदानाच्या दिवशी जाहीर पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली. ...
बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Exit Poll 2024: महत्वाचे म्हणजे, अधिकांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होताना दिसत आहे... ...
मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. ...
Exit polls Of Maharashtra Election: मतदान संपत नाही तोच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज धडाधड येऊ लागले होते. ...