शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समान नागरी कायदा

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.

Read more

राष्ट्रीय : ...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही, UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

राष्ट्रीय : इतर भारतीयांवर हिंदू परंपरा थोपवल्या जात आहेत...; PM मोदींच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले

राष्ट्रीय : 'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार

राष्ट्रीय : मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी

राष्ट्रीय : भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

फिल्मी : 'मुस्लिम ४ लग्न करु शकतात यावर लोक जळतात' जावेद अख्तर हे काय बोलून गेले?

उत्तराखंड : यूसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; उत्तराखंड ठरले देशातील पहिलेच राज्य

राष्ट्रीय : आसाममधील मुस्लिम विवाह अन् घटस्फोट कायदा रद्द; हिमंता सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

उत्तराखंड : ‘समान नागरी कायदा महिलांना अनिष्ट चालीरीतीपासून मुक्त करून उन्नतीचा मार्ग दाखवेल’ मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केला विश्वास