शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समान नागरी कायदा

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.

Read more

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा; यात नेमक्या काय आहेत तरतुदी?

राष्ट्रीय : उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर; समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरणार

राष्ट्रीय : मालमत्ता वाटणीबाबत समान नागरी कायद्यात कशी तरतूद? जाणून घ्या सविस्तर

राजस्थान : उत्तराखंडनंतर राजस्थानमध्ये UCC आणण्याची तयारी; कॅबिनेट मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...

उत्तराखंड : समान नागरी कायद्याच्या मसुद्याला धामींच्या मंत्रिमंडळाची मान्यता; विधानसभेत मांडणार

राष्ट्रीय : समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश

महाराष्ट्र : कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

राष्ट्रीय : समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये; विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार

गोवा : गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

राष्ट्रीय : अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना