शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समान नागरी कायदा

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.

Read more

राष्ट्रीय : अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना

सोलापूर : समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : समान नागरी कायद्याला NDA तील आणखी एका पक्षाचा विरोध; भाजपाचा कस लागणार!

राष्ट्रीय : 'UCC संदर्भात कुणीही बोलू नका, जोवर...', राहुल गांधी यांची काँग्रेस नेत्यांना सूचना!

राष्ट्रीय : समान नागरी कायदा आल्यास हिंदू बांधवांना सर्वाधिक त्रास होईल, ओवेसींनी वाचले सर्व नियम

अमरावती : आदिवासींना 'समान नागरी' लागू केल्यास उद्‌भवणार घटनात्मक संकट, ट्रायबल फोरमचे विधी आयोगाकडे आक्षेप

राष्ट्रीय : समान नागरी कायदा फक्त मुस्लिमांच्या विरोधात नाही तर..., KCR यांच्या भेटीनंतर ओवेसींची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : 'समान नागरी'बाबत केंद्र फेरविचाराच्या 'मोड'मध्ये; निवडणुकीत फटका बसण्याची भीती

राष्ट्रीय : ‘समान नागरी’वर चर्चेसाठी शीख संघटनेची समिती; कायद्याबाबत सखोल चर्चा केली जाणार

नागपूर : समान नागरी कायद्याला अ. भा. आदिवासी काँग्रेसचा विरोध