शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समान नागरी कायदा

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.

Read more

राष्ट्रीय : UCC संदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय! ‘या’ ४ मंत्र्यांना दिली मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : ‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : ‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी

राष्ट्रीय : संघर्ष नको, म्हणून संघर्ष; संसदीय समितीच्या बैठकीत गदारोळ

राष्ट्रीय : समान नागरी कायद्याबाबत काँग्रेसचे ‘वेट अँड वॉच’

संपादकीय : समान नागरी कायदा: मूळ मुद्दा समजून घ्या, गैरसमज दूर करा!

राष्ट्रीय : समान नागरी कायदा: विरोधकांत सहमतीसाठी प्रयत्न; सोनिया गांधींच्या निवासस्थानी आज बैठक

राष्ट्रीय : समान नागरी कायदा विधेयक येत्या अधिवेशनातच मांडणार, लोकसभेतील पुरेशा संख्याबळामुळे केंद्र सरकारची जोरदार तयारी

राष्ट्रीय : CM पिनराई विजयन यांचा समान नागरी कायद्याला विरोध, भाजपवर केला गंभीर आरोप

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे हिंदूंना त्रास होईल म्हणून युसीसी कायद्याला विरोध करत नाहीएत; राहुल शेवाळेंचा आरोप