शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

व्यापार : LTCG Indexation on Real Estate : प्रॉपर्टी मालकांना दिलासा, Indexation चा पर्याय पुन्हा मिळणार; कराचा बोजा कमी होणार

राष्ट्रीय : video : शांत...एकदम शांत बसा..., विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले

राष्ट्रीय : RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

राष्ट्रीय : 'INDI आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश', PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

राष्ट्रीय : अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : 'बालकबुद्धी, त्यांनी आधी बोलण्याची ट्यूशन घ्यावी', केंद्रीय मंत्र्यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र