शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

व्यापार : Budget 2024: प्रत्येक १ रुपयातले २० पैसे व्याज फेडण्यावर खर्च करते सरकार, समजून घ्या कुठून होते कमाई?

व्यापार : Budget 2024: मुलांच्या शाळा, कॉलेजच्या ट्युशन फीनं सहज होईल मोठी कर बचत, जाणून घ्या कसं?

व्यापार : अर्थव्यवस्था सुस्साट... आधी अर्थमंत्रालयाचा रिपोर्ट, आता बजेटपूर्वी IMFनं भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला

व्यापार : Budget 2024: भारतीय रेल्वेला मिळू शकतात ३ लाख कोटी; प्रवासी सुविधांवर असेल अधिक भर

व्यापार : Budget 2024 : सामान्यांना दिलासा मिळणार? बचत खात्याच्या ५०००० पर्यंतच्या व्याजाला करमुक्त करू शकते सरकार

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारचे मोठे पाऊल; सर्व निलंबित खासदारांचे निलंबन मागे

व्यापार : Budget 2024 : अंतरिम बजेट आणि बजेट यात काय आहे फरक? व्होट ऑन अकाऊंट म्हणजे काय माहितीये?

व्यापार : Budget 2024: करदात्यांना मिळू शकतो दिलासा, ₹७ लाखांपासून ₹८ लाखांपर्यंत वाढू शकते कर सूटीची मर्यादा

व्यापार : Budget 2024: मोदी सरकार ९००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार? PM Kisan वर मेन फोकस

व्यापार : कधी आणि किती वाजता सादर होणार देशाचा अंतरिम अर्थसंकल्प? पाहा संपूर्ण वेळापत्रक...