शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

व्यापार : Union Budget 2023: भारत गमावणार सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा? PM मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

व्यापार : Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार

व्यापार : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ३५० वस्तूंवरील सीमाशुल्क सूट घेतली मागे; पाहा, डिटेल्स

राष्ट्रीय : Union Budget 2022: मोदी सरकारला हे शक्य होईल का? गेल्या ३ वर्षांत फक्त २ वंदे भारत सेवेत; आता ४०० ट्रेनची घोषणा

व्यापार : शेतकऱ्यांना मोठा झटका! खत अनुदानात 35 हजार कोटींची कपात, जाणून घ्या काय होणार परिणाम?

नागपूर : किचनचे बजेट सुधारले तरच अर्थसंकल्पाला अर्थ, गृहिणींची प्रतिक्रिया

व्यापार : Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पामधून मुंबईला काय मिळाले? उत्तराच्या शोधात भाजप नेते

व्यापार : Union Budget 2022: निवडणूक राज्यांना अर्थसंकल्पातून ना सवलत, ना लाभ; निवडणूक राज्यांना ना सवलत, ना लाभ

व्यापार : Union Budget 2022: अर्थसंकल्पात मागणी नव्हे, तर पुरवठा वाढवण्यावर सगळा भर, महागाई कमी होण्याची शाश्वती नाही

व्यापार : Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले?