शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

व्यापार : Union Budget 2019: 45 लाखांपर्यंतचं घर, इलेक्ट्रिक कारवर लाखांची बचत; उच्च मध्यमवर्गीयांना भेट

व्यापार : Budget 2019: सोनं-चांदीवर करभार; दागिन्यांचं स्वप्न महाग होणार!

व्यापार : Budget 2019 Live Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

व्यापार : Budget 2019 For Fuel Price: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार; मोदी सरकारचा सामान्यांना झटका

व्यापार : Budget 2019 Update: २० रुपयांचं नाणं चलनात येणार; अन्य नाणीही नवी होणार!

राष्ट्रीय : Budget 2019 For Small Bussiness: MSME साठी 59 मिनिटांत 1 कोटीचं कर्ज; अर्थसंकल्पात मोठी तरतूद

राष्ट्रीय : हवा की ओट लेकर भी चिराग जलता है... हिंदीत शेर ऐकवत अर्थसंकल्पाचे सादरीकरण

व्यापार : जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण

व्यापार : Budget 2019 Expectation: केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी काय असणार? महिला अर्थमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा

व्यापार : Union Budget 2019: ..म्हणून 'बजेट ब्रिफकेस' न घेताच निर्मला सीतारामन निघाल्या; 'ती' परंपरा मोडित