शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2019: ...तर सरकार रस्ते, हॉस्पिटल, ट्रेनला देणार तुमचं नाव

व्यापार : Union Budget 2019: 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळण्याची शक्यता; मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

व्यापार : सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

व्यापार : गेल्या पाच वर्षांत महागाईचा दर नीचांकी पातळीवर, आर्थिक सर्वेक्षणातील माहिती

राष्ट्रीय : जिल्हास्तरावर व्हीआयपी ट्रिटमेंट देण्याचा मोदी सरकारचा विचार; फक्त एवढे काम करावे लागेल

व्यापार :  अर्थसंकल्प 2019 : स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची गरज

व्यापार : जीएसटीने दुसऱ्या टप्प्यात झेप घेण्याची वेळ, उद्योग जगताचे मत

व्यापार : Budget 2019: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प बांधकाम क्षेत्रासाठी असणार 'स्पेशल'; 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याचं उद्दिष्ट 

व्यापार : आर्थिक सर्वेक्षणापूर्वी शेअर बाजारात उत्साह, सेंसेक्स 40 हजारांजवळ 

व्यापार : Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता