शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

राष्ट्रीय : “हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका

मुंबई : “बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? टॅक्स-मतांसाठी आठवण, द्यायची वेळ आली की...”: वडेट्टीवार

व्यापार : Income Tax Slab 2024 Changes: इन्कम टॅक्समध्ये मोठ्या बदलांची घोषणा; पण 'यांना' मिळणार नाही फायदा

व्यापार : Union Budget 2024: शहरातील नागरिकांसाठी खूशखबर; १ कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा

लोकमत शेती : Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर 

व्यापार : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; १-२ हजार कोटी नव्हे तर ३ लाख कोटी

लोकमत शेती : Union Budget 2024: शेतकऱ्यांसाठी आणणार हवामान बदलाला सक्षम वाण

व्यापार : Union Budget 2024 Live Updates: नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर, अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा

राष्ट्रीय : Nirmala Sitharaman : गुलाबीपासून क्रीम रंगापर्यंत... अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीतून मिळतो 'हा' खास संदेश!

व्यापार : Mudra Loan Scheme: लघुउद्योजकांसाठी आनंदाची बातमी; मुद्रा योजनेतील कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली