शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच.

Read more

फिल्मी : एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं..., वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री

फिल्मी : टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया रुग्णालयात दाखल, ट्युमर आढळल्याने करावी लागली सर्जरी

फिल्मी : Urvashi Dholakia: “सून येण्याच्या वयात हे काय?” ४३ वर्षाच्या उर्वशीने शेअर केले बोल्ड फोटो, झाली ट्रोल

फिल्मी : Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक

सखी : स्ट्रेच मार्क आहेत तर आहेत, एक जीव जन्माला घातलाय.. उर्वशी ढोलकिया म्हणते, त्यात लपवण्यासारखं काय?

फिल्मी : वयाच्या १७ व्या वर्षी बनली आई, २ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री

फिल्मी : वयाच्या ४१ वर्षी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? सिंगल मदर बनत करते दोन्ही मुलांचा सांभाळ

फिल्मी : या अभिनेत्रीच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, चाहत्यांचीही हटत नाही नजर

फिल्मी : मोबाईलचा अतिवापर या अभिनेत्रीला पडला महागात, झाला गंभीर आजार

फिल्मी : उर्वशी करतेय गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय, पाहा तिचे हॉट फोटो