शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates -  उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 

Read more

राष्ट्रीय : योगींनी आपल्या मंत्र्यांना दिलं १०० दिवसांचं चॅलेंज! कामाचं थेट टार्गेट देऊन टाकलं 

राष्ट्रीय : राजकारणात एन्ट्री घेताच माजी IPS अधिकाऱ्याचं नशीब फळफळलं! थेट योगींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी

राष्ट्रीय : Yogi Cabinat Minister Numbers: एका राज्यात नेमके किती मंत्री असू शकतात? जाणून घ्या यूपीत योगींनी कसा फिट केला कॅबिनेटचा फॉर्म्यूला!

राष्ट्रीय : Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला?; जाणून घ्या, 'या' मागचं खास कारण

राष्ट्रीय : Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी स्वतः मुलायम, अखिलेश अन् मायावतींना केला फोन; शपथविधी सोहळ्याचं दिलं निमंत्रण

राष्ट्रीय : योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ 

राष्ट्रीय : योगींच्या शपथविधी सोहळ्यात सिनेस्टारही सहभागी होणार; 'या' सेलिब्रिटींना पाठवले निमंत्रण 

राष्ट्रीय : योगी सरकार 2.0!  नव्या मंत्र्यांसाठी 60 बंगले आणि 200 कार तयार, जाणून घ्या संपूर्ण तयारी...

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election Results 2022: प्रेमात आलं 'राजकारण', नवरा आमदार झाला; बायकोनं घटस्फोटासाठी अर्ज दिला, कारण...

राष्ट्रीय : अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन?