हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार १९ मे २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण
IPL 2024 SRH vs PBKS : पंजाबच्या नवनिर्वाचित कर्णधारानं टॉस जिंकला; टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचे हैदराबादसमोर आव्हान
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना
लोकमत सुपर व्होट २०२४
महाराष्ट्रात 'मिशन २० मे'
शिवाजी पार्कवर 'मोदी-राज'
महाविकास आघाडीची 'महासभा'
होर्डिंग दुर्घटना अपडेट्स...
अमित शाहांची 'बॅटिंग'
एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
राहुल गांधींचं आव्हान
अजित पवार
अरविंद केजरीवाल
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
उत्तराखंड
All
News
Photos
Videos
Uttarakhand Latest news
FOLLOW
Uttarakhand, Latest Marathi News
Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
उत्तराखंड :
बॉयफ्रेंडचा मित्र बनला मोहरा, १९ वर्षांची नात निघाली आजीच्या हत्येची मास्टर माईंड
Crime News: उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. ...
क्रिकेट :
जंगल सफारीला निघाला 'क्रिकेटचा देव'! सचिनने पोस्ट केले 'जिम कॉर्बेट'मधील निसर्गरम्य Photos
Sachin Tendulkar Jim Corbett National Park: सचिन तेंडुलकर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत असतानाचे थ्रोबॅक फोटोज पोस्ट केले आहेत ...
फिल्मी :
पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत
Appi Amchi Collector: अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे. ...
राष्ट्रीय :
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
Uttarakhand Forest Fire: वणव्याचा नैनिताल शहराला वेढा, लष्कर छावणी, हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग. ...
उत्तराखंड :
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग
forest fires in Uttarakhand: उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. ...
उत्तराखंड :
"दहशतवाद्यांना आता घरात घुसून मारलं जातं", PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकले नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...
राष्ट्रीय :
"तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक मोठं काम...!" 'काँग्रेस के शहजादे' म्हणत PM मोदीचा राहुल गांधींवर हल्लाबोल
पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ...
राष्ट्रीय :
चोरी बनली रहस्य, चोरानं चोरले लाखो, जप्त झाले केवळ २०० रुपये, पोलीसही अवाक्, गुढ काय?
Crime News: उत्तराखंडमधील एका भाजी बाजारातून चोरण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून केवळ २०० रुपयेच जप्त करण्यात यश मिळालं आहे. ...
Next Page