शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैशाली दरेकर

Vaishali Darekar :  वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातील मविआच्या उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर २०१० मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका होत्या.

Read more

कल्याण डोंबिवली : मतदान विकासाला की सहानुभूतीला? श्रीकांत शिंदे मताधिक्य मिळवणार, की वैशाली दरेकर त्यांचा विक्रम रोखणार

कल्याण डोंबिवली : हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघात २८ उमेदवार रिंगणात; दोन जणांनी घेतली माघार

महाराष्ट्र : भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात