शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

फिल्मी : वीणेचा नाद, चिपळ्यांची साथ! वारकऱ्याच्या वेशातील 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

पुणे : PHOTOS : देहूत लाखो भाविकांनी केले जगद्गुरूंना अभिवादन; तीन लाख वैष्णवांनी घेतले दर्शन

मुंबई : Shivleela Patil : 'मी पाकिस्तानात गेले तरी, मुखात विठुरायाचंच नाव अन् छत्रपतींचेच विचार असणार'