शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वसंत चव्हाण

Vasant Chavhan Latest News :  Vasant Chavhan- वसंत चव्हाण वसंत चव्हाण यांना २००२ साली राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून नायगाव बिलोली विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी देखील झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघातून ते कॉँग्रेसकडून उमेदवार आहेत.

Read more

नांदेड : सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज

महाराष्ट्र : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

नांदेड : कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले...

नांदेड : नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी