शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

फिल्मी : नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

फिल्मी : मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था

फिल्मी : विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन

फिल्मी : बाबांप्रमाणे राजकारणात एन्ट्री करणार अक्षय खन्ना? अभिनेत्याने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला-

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं वादळ कायम! 'सिकंदर' आणि 'जाट'मध्ये चुरशीची लढत

फिल्मी : प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय?

फिल्मी : Chhaava OTT Release : थिएटरनंतर OTTवर डरकाळी फोडण्यासाठी 'छावा' सज्ज, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : Chhaava Vs Sikandar : 'छावा'पुढे सलमान खानचा 'सिकंदर' हरला!! विकी कौशलच्या सिनेमानं मारली बाजी

फिल्मी : 'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास