शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : कतरिना कैफसोबत विकी कौशलला करायचंय या सिनेमात काम, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : विकी कौशलच्या एका सवयीला खूप कंटाळलीय कतरिना कैफ, अभिनेता म्हणाला - आता तर तिने...

फिल्मी : इंडियाज बेस्ट डान्सर 3 : मोजे घालून डान्स करायला विकी कौशलला वाटते प्रचंड भीती

फिल्मी : विकी-कतरिनावर बाळासाठी कुटुंबियांचा दबाव? पहिल्यांदाच बेबी प्लॅनिंगविषयी बोलला अभिनेता

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये झळकणार मानुषी छिल्लर

फिल्मी : स्वॅग है भाई! पंजाबी गाण्यावर विकी कौशलचा हटके डान्स, चाहत्यांना लावलं वेड

फिल्मी : पंडितांच्या घरात मुसलमान मुलगा? विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चा मजेशीर ट्रेलर रिलीज

फिल्मी : मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स; Video पोस्ट करत म्हणाला, दहीहंडी, पाऊस…'

फिल्मी : मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

फिल्मी : सुरुवातीला मला..., विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा