शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

फिल्मी : प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान Katrina Kaifनं सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!, चाहते करताहेत शुभेच्छांचा वर्षाव

फिल्मी : Vicky Kaushal,Katrina Kaif :  सून असावी तर अशी...! कतरिनाने पती विकी व सासूबाईसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

फिल्मी : लीक झाला विकी कौशलचा डान्स व्हिडीओ, डान्स पाहून कतरिना करत होती ब्लश; लोक म्हणाले-बेस्ट जोडी

फिल्मी : पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात

फिल्मी : Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानमध्ये सेलिब्रेट करणार न्यू इअर, व्हॅकेशनचे सुंदर फोटो आले समोर

फिल्मी : विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर

फिल्मी : IN PICS : कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा

फिल्मी : कतरिना कैफने सासरी साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात