शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला

फिल्मी : विकी कौशलचा 'गोविंद नाम मेरा' चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर होणार रिलीज

फिल्मी : Student Of The Year 3: ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये दिसणार विकी कौशल? करण जोहरने दिली ऑफर?

फिल्मी : WHAT!! Katrina Kaif आणि Vicky Kaushalच्या लग्नात झाली होती भांडणं, अभिनेत्रीनेच केला खुलासा

फिल्मी : Mili Screening PHOTOS : रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!!

सखी : विकी कौशल म्हणतो मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है..., बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : 'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन

सखी : सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

फिल्मी : IN PICS : कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई

फिल्मी : विकी कौशलच्या सिनेमातून सारा अली खानचा पत्ता कट, साउथच्या या अभिनेत्रीची लागली वर्णी