शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलला कतरिनासोबत करायचंय काम, पण....

फिल्मी : गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो...

फिल्मी : वाळू माफियाच्या हातून थोडक्यात बचावला होता विकी कौशल; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

फिल्मी : 'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

फिल्मी : भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review 

फिल्मी : Vicky Kaushal : पंजाबी विकी कौशलचा आवडता मालवणी पदार्थ कोणता? म्हणाला...

फिल्मी : अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

फिल्मी : Bad Newz: विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' वर सेन्सॉरची नजर, ३ सीन्समध्ये केले बदल

फिल्मी : 'तौबा तौबा' गाण्याचं कोरिओग्राफरने मागितलं क्रेडिट, विकी म्हणाला, मी काय घरातून स्टेप्स...