शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय?

फिल्मी : IN PICS: राजकुमारीपेक्षा सुंदर दिसतेय नवधूच्या गेटअपमध्ये कतरिना कैफ, लग्नातील UNSEEN PHOTO आले समोर

फिल्मी : कतरिना कैफचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर झाला फिदा; म्हणाला, Pretty Cool

भक्ती : तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

फिल्मी : विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड व्हायरल, जाणून घ्या सत्य

फिल्मी : विकी कौशल अन् कतरिना कैफने कंगनाला पाठवलं खास गिफ्ट; इंस्टाग्राम फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

फिल्मी : Vicky Kaushal Katrina Kaif : विकी व कॅटच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो एकदा पाहाच, पाहून म्हणाल WOW!

फिल्मी : IN PICS : विकी-कतरिनानं लग्नावर करोडो रूपये खर्च केलेत अन् करोडो छापले!!

फिल्मी : Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ