शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष

फिल्मी : कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, गुड न्यूजची वेळ...

फिल्मी : चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी

फिल्मी : कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप

फिल्मी : 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर तृप्ती डिमरीनं मानधनात केली वाढ, 'बॅड न्यूज'साठी घेतली इतकी फी

फिल्मी : १२ वर्षांपूर्वी याच दिवशी... स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

फिल्मी : विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम

फिल्मी : Katrina Kaif : एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

फिल्मी : रणबीरनंतर विकी कौशलबरोबर बोल्ड झाली तृप्ती डिमरी, नेटकरी म्हणाले- मल्लिका आणि सनी लिओनी...

फिल्मी : कतरिना कैफला कसा वाटला विकीचा 'तौबा तौबा'? म्हणाला, ती मला बाराती डान्सर समजायची...