शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

फिल्मी : Birthday Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, स्टंटमॅनचा मुलगा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार

फिल्मी : ओय होय ! 'या' अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरला द्यायचा किसिंग सीन, नाव वाचून कतरिनाची वाढू शकते चिंता

फिल्मी : 'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी विकी कौशल नाही तर राजकुमार रावची वर्णी?

फिल्मी : शाहिद कपूर 'महाभारत'मध्ये साकारणार ही भूमिका

फिल्मी : कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या 'दोस्ताना 2'मध्ये विकी कौशल की राजकुमार रावची होणार एंट्री!

फिल्मी : बॉलिवूडला आणखी एक धक्का, विकी कौशलला कोरोनाची लागण

फिल्मी : 'रहना है तेरे दिल में' चा येणार सीक्वल, विकी कौशल आणि क्रिती सनॉन दिसणार मुख्य भूमिकेत

फिल्मी : सारा अली खानकडे नाही काम, वेळ घालवण्यासाठी करते या गोष्टी !

फिल्मी : 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये विकी कौशलसोबत दिसणार सारा अली खान, सिनेमासाठी घेतेय अशी मेहनत