शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलच्या 'मिस्टर लेले'मध्ये झाली भूमी पेडणेकरची एन्ट्री

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन फॅमिली'त झळकणार विकी कौशल आणि मानुषी छिल्लर

फिल्मी : 'लस्ट स्टोरी'नंतर विकी कौशल आणि कियारा आडवाणी पुन्हा दिसणार एकत्र, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : OMG! विकी कौशलने सलमान खान समोरच केले कतरिना कैफला प्रपोज

फिल्मी : बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा

फिल्मी : 'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

फिल्मी : ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत

फिल्मी : The Immortal Ashwatthama First Look: विकी कौशल बनणार अश्वत्थामा, पोस्टरची होतेय चर्चा

फिल्मी : कतरिनाच्या फोटोत चाहत्यांनी शोधला विकी कौशलचा चेहरा, एका चुकीने उघड झाले ‘लव्ह सीक्रेट’